- एखादी व्यक्ती, गट, समूह, समाज वा आज जिचा गाजावाजा केला जातो ती 'जात' इतरांपेक्षा निम्न / कनिष्ठ / निच्च / खालची वा मागास असणं म्हणजे काय ?
- कोणीतरी विशिष्ट व्यक्ती, गट, समूह, समाज वा 'जात' निम्न / कनिष्ठ / निच्च /खालची वा मागास आहे असे म्हटले म्हणून ती खरच त्या प्रकारची असते का व आपण खरोखरच तसे आहोत असे मानणे कितपत योग्य ?
- इतरांनी आपणाला वा जातीस उच्च / वरिष्ठ / वरचा वा विकसित म्हटल्याशिवाय आपण तिचा स्वीकार करू शकणार नाही का ?
No comments:
Post a Comment